Home » photogallery » entertainment » SHAHRUKH KHAN SON ARYAN KHAN IS READY TO ENTER BOLLYWOOD SP

शाहरुख खानचा मुलगा Aryan Khan बॉलीवूड डेब्यूसाठी तयार, वेब सीरीजचा असणार भाग

शाहरुख खान (Shahrukh Khan) नेहमी सांगत आलाय की, त्याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan )अभिनयात रस नाही. त्याला निर्मात बनायचे आहे. आता आर्यन त्या दिशेने पाऊले टाकण्याच्या तयारीत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |