बॉलिवूड कबीर सिंह अर्थातच अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत फारच स्टायलिश आणि सुंदर आहे. मीरा राजपूत नुकतंच लॅक्मे फॅशन वीक 2022 साठी शोस्टॉपर बनली होती. तिने डिझायनर आयशा रावच्या लेबलसाठी रॅम्प वॉक केला. यादरम्यान मीरा राजपूत रंगीबेरंगी ब्रालेट आणि लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.