Home » photogallery » entertainment » SHAH RUKH KHANS DAUGHTER SUHANA KHAN ENJOY THE NIGHT LIFE WITH FRIENDS SEE PHOTOS MHAS

Shah Rukh Khan ची मुलगी सुहाना मैत्रिणींसोबत एन्जॉय करतेय Night Out, पाहा Photos

अभिनेता शाहरूख खानची मुलगी असलेल्या सुहाना खानने शेयर केलेल्या तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ती मित्र-मैत्रिणींसोबत न्यूयॉर्कमध्ये नाईट लाइफ एन्जॉय करताना दिसत आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हे फोटो शेअर करण्यात आले असल्याने सुहाना खानचे चाहते याला सणासोबत जोडत आहेत. स्टार किडच्या सुंदर स्टाईलने लोकांना भुरळ घातली आहे. सुहाना खानच्या फॅन पेज अकाउंटवरून हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.

  • |