Home » photogallery » entertainment » SHAH RUKH KHAN TO START SHOOTING FOR PATHAN FROM NOVEMBER WILL RETURN TO BIG SCREEN AFTER 2 YEARS DEEPIKA JOHN COACTORS MHAA

2 वर्षाच्या ब्रेकनंतर शाहरुख फेस करणार 'लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन'! किंग खानचा नवा सिनेमा येतोय

2 वर्षाचा मोठा ब्रेक घेतल्यानंतर शाहरुख खान(Shah rukh Khan)च्या आपल्या सिनेमाच्या शूटला लवकरच सुरुवात करत आहे. मागचा सिनेमा जोरदार आपटल्यानंतर किंग खनला आपल्या नव्या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.

  • |