मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » PHOTOS: 'या' आलियावर जीव ओवाळून टाकतो अनुराग कश्यप; हे 10 फोटो पाहून लक्षात येईल

PHOTOS: 'या' आलियावर जीव ओवाळून टाकतो अनुराग कश्यप; हे 10 फोटो पाहून लक्षात येईल

दिग्दर्शक अनुराग कश्यप या आलियाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहतो. दोघांमधलं बाँडिंग खूप घट्ट असल्याचं या फोटोतून दिसेल.