Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 6


अभिनेता वरुण धवन लवकरच स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनमातून त्यानं डान्ससाठी बरेच स्टंट केले आहेत. मात्र यासाठी त्याला फिटनेसवर विशेष लक्ष द्यावं लागतं...
2/ 6


आपल्या भूमिकांमधल्या वैविध्यानं सर्वाच्या मनात छाप सोडणारा वरुण धवन हा फिटनेसची खूप काळजी घेतो.
3/ 6


वरुण रोज 90 मिनिटं जिममध्ये असतो. तिथे त्याचा ट्रेनर त्याच्याकडून विविध व्यायाम करून घेतो. वरुण रोज स्वीमिंग करतो.
5/ 6


वरुण डाएटची काळजी घेतो. तो नाश्त्याला ओट्स खातो. लंचला ब्राऊन राईस, तीन चपात्या, चिकन, ब्रोकोली खातो.