Home » photogallery » entertainment » SARA ALI KHAN WEARING MERE PAAS MAN HAI DESIGNED SAREE SEE DIVAS PICTURE MHAD

PHOTOS: 'मेरे पास माँ है' सारा अली खानने परिधान केली हटके डिझाईनची साडी

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच आपल्या हटके स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेते. सध्याही असच काहीसं झालं आहे. साराने नुकताच एक नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये साराने परिधान केलेल्या साडीनं सर्वांना आकर्षित केलं आहे.

  • |