Sara Ali Khan vacation photos:सारा अली खान झाली 'ए गर्ल इन इस्तंबूल', क्यूट व्हाईट क्रॉप टॉपमधले vacation photos झाले VIRAL
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)तिची एक bubbly image राखून आहे. कायमच तिच्या अदा आणि नखऱ्यांनी फॅन्सना वेड लावणारी सारा सध्या मस्त फिरायला गेली आहे. तिच्या या vacay mode ची ही गॅलरी पाहा. (sara ali khan vacation)
|
1/ 9
अभिनेत्री सारा अली खान सध्या इस्तंबूलच्या दौऱ्यावर गेली आहे.
2/ 9
तिचा हा vacay mood तसाच ठेवत या ट्रिपचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/ 9
इस्तंबूलमधल्या काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांना तिने भेट दिल्याचं या फोटोवरून समजतं.
4/ 9
बोस्फोरस स्ट्रेट (सामुद्रधुनी) या भागात तिने क्लिक केलेला फोटो टाकत 'Bosses By The Bosphorus' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
5/ 9
तिथल्या काही पर्यटन स्थळांच्या सुंदर वास्तूंचे फोटो सुद्धा तिने शेअर केले आहेत.
6/ 9
तिने इस्तंबूलमधील एका वास्तूच्या शेअर केलेल्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोची सुद्धा खूप चर्चा होत आहे.
7/ 9
तिचा क्युट क्रॉप टॉप आणि डेनिम स्कर्ट आऊटफिट अनेकांना पसंत पडला आहे.
8/ 9
तिथल्या आकर्षणांपैकी एक असणाऱ्या जागेचा अर्थात भरपूर दिव्यांनी भरलेल्या लखलखणाऱ्या इस्तंबूल मार्केटचा फोटो टाकायला ती विसरली नाहीये.
9/ 9
एकूणच तिच्या या ट्रिपमध्ये तिने खूप धमाल केली आहे हे जाणवतं.