Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 7


सारा अली खानने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. ती तरूणांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी सारा जुहूमध्ये तिची आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत राहत आहे. साराचे घर खूपच सुंदर आहे.
2/ 7


सारा अली खान आपल्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरुक आहे त्यामुळे घरातच तिने छोटी जीम सुरू केली आहे. तिच्यासोबत तिचा भाऊदेखील कधीकधी घरात व्यायाम करतो.
5/ 7


मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला सॉफ्ट टॉइजशी खेळायला आवडतं. साराच्या घरामध्येही सॉफ्ट टॉइज ठेवण्यात आली आहेत.