Home » photogallery » entertainment » SAMANTHA SMASHED A CAKE IN FRONT OF NAYANTHARA HER BOYFRIEND VIGNESH LOOK AT THE REACTION OF THE ACTRESS MHAD

समंथाने नयनतारासमोर बॉयफ्रेंड विघ्नेशच्या तोंडावर फासला केक, अशी होती अभिनेत्रीची रिऍक्शन

साऊथ अभिनेत्री समंथा प्रभू सतत कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र असते. ती लवकरच अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत 'Kaathu Vaakula Rendu Kaadhal' चित्रपटात दिसणार आहे.

  • |