किर्ती सुरेश देखील एक टॉलिवूडमधील प्रतिभाशाली अभिनेत्री आहे. तिनं देखील अभिनयाच्या जीवावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं 2013 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि ती आता साऊथची एक उदयोन्मुख स्टार आहे. तिने 'महानती', 'नेनु लोकल' आणि 'रंग दे' यांसारख्या अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.