Home » photogallery » entertainment » SAMANTHA RUTH PRABHU REACTS ON HER DIVORCE WITH NAGA CHAITANYA MHJB

Naga Chaitanya सह घटस्फोटानंतर Samantha ला विचारला गेला 'हा' प्रश्न, अभिनेत्री म्हणाली...

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांचा घटस्फोट होऊन 2 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण तरीही हे जोडपे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहेत. दोघांच्या विभक्त होण्यामागे अनेक कारणे आहेत. अलीकडेच समांथा एका कार्यक्रमात सहभागी झाली होती, याठिकाणी तिला घटस्फोटाबद्दल पुन्हा प्रश्न विचारण्यात आला.

  • |