फॅमिली मॅन फेम (Family Man) समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) या सर्वांच्या आवडत्या जोडीमध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. चाहते देखील या दोघांच्यात सर्व काही ठीक होऊदे अशी प्रार्थना करत आहेत. अशातच हे दोघे वेगळे होत असल्याची माहिती समोर आली आहे. पती नागा चैतन्य वडील नागार्जुन (Nagarjuna) यांच्या घरी घर शिफ्ट झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.