Home » photogallery » entertainment » SALMAN KHAN NIECE ALIZEH AGNIHOTRI TO DEBUT IN BOLLYWOOD SOON WITH THIS MOVIE MHNK

Salman Khan : सलमान खानची भाची करणार बॉलिवूडमध्ये एंट्री; कोण आहे अलिझेह अग्निहोत्री?

सलमान खानच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य फिल्मी दुनियेत पाऊल ठेवत आहे आणि ती म्हणजे त्याची भाची अलिझेह अग्निहोत्री. अलिझेह ही खान कुटुंबातील पहिली मुलगी आहे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. आलिजेहच्या डेब्यूची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र आता तिचे पदार्पण निश्चित झाले आहे. सलमानची ही भाची नक्की कोण आहे जाणून घ्या.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India