Home » photogallery » entertainment » SALMAN KHAN NEPHEW AHIL AND LITTLE SISTER AYAT PHOTOSHOOT VIRAL ARPITA KHAN AYUSH SHARMA MHMJ

लॉकडाऊनमध्ये सलमानच्या भाचा-भाचीचं फोटोशूट व्हायरल, पाहा अहिल-आयतचे क्यूट Photos

लॉकडाऊनमुळे सलमान खान बहीण अर्पिता आणि तिच्या फॅमिलीसोबत पनवेल फार्म हाऊसवर अडकला आहे. अशात आता त्याच्या लाडक्या भाचा आणि भाचीचं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • |