मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » संगीता बिजलानी ते कतरिना कैफ; पूजा हेगडेआधी 'या' अभिनेत्रींबरोबर होते सलमानचे संबंध

संगीता बिजलानी ते कतरिना कैफ; पूजा हेगडेआधी 'या' अभिनेत्रींबरोबर होते सलमानचे संबंध

अभिनेता सलमान खान साऊथ सुंदरी पूजा हेगडेच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जात आहे. यानिमित्तानं सलमानच्या आधीच्या अफेअर्सच्या चर्चा देखील नव्यानं सुरू झाल्यात. पूजा हेगडेआधी सलमान कोणाबरोबर रिलेशनमध्ये होता जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India