मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Salman Khan: आधी मिठी मारली अन नंतर केलं किस; सलमान खानचे EX गर्लफ्रेंड संगीता बिजलानी सोबत फोटो व्हायरल

Salman Khan: आधी मिठी मारली अन नंतर केलं किस; सलमान खानचे EX गर्लफ्रेंड संगीता बिजलानी सोबत फोटो व्हायरल

बॉलिवूडच्या भाईजानचा आज वाढदिवस आहे. काल रात्री सलमान खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटसृष्टीतील आपल्या मित्रांसाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. यादरम्यान शाहरुख खानपासून बॉलिवूडचे अनेक स्टार्स त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. पण यावेळी सलमान खानची EX गर्लफ्रेंड संगिता बिजलानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India