यावेळी त्यांनी हेलन यांच्यासोबतच्या दुसऱ्या लग्नावर भाष्य साधत म्हटलं, 'तीसुद्धा तरुण होती आणि मीसुद्धा. माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. त्यांना मदतीची गरज होती. आणि मी तो मदतीचा हात दिला. हे सर्व अपघाताने घडलं. हे कोणासोबतही घडू शकतं '. असं म्हणत सलीम खान यांनी दुसऱ्या लग्नाबाबतचा खुलासा केला आहे.