Home » photogallery » entertainment » SALMAN KHAN BIRTHDAY CELEBRATION AT HIS PANVELS FARMHOUSE MHAA

भाई का बर्थ डे...पनवेलमधील फार्महाऊसवर सलमानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; पाहा PHOTO

दरवर्षी सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर चाहत्यांची झुंबड पाहायला मिळते. पण यंदा कोरोनामुळे चित्र काहीसं वेगळं असणार आहे.

  • |