Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 7


अभिनेत्री नेहा पेंडसे हे नाव महाराष्ट्राला काही नवं नाही. लवकरच नेहा बिग बॉस १२ मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.
2/ 7


नेहाने आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी, तेलगु, तमिळ आणि मल्याळम सिनेमांत काम केले आहे. २९ नोव्हेंबर १९८४ मध्ये मुंबईत नेहाचा जन्म झाला.
3/ 7


सिनेमांव्यतिरिक्त नेहाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. यात भाग्यलक्ष्मी ही तिची सर्वात पाहिली गेलेली मालिका म्हणता येईल. ९० च्या दशकात नेहाने बालकलाकार म्हणूनही काम केले आहे.
5/ 7


वयाच्या १० व्या वर्षी नेहाने कॅप्टन हाउसमध्ये काम केले होते. याशिवाय तिने कपिल शर्मासोबतही काम केले आहे.
6/ 7


एकेकाळी छोट्या पडद्यावरची कर्वी हीरोइन म्हणून नेहाकडे पाहिले जायचे. मात्र आता ती स्लिम आणि फिट आहे.