अभिनेत्री साक्षी मलिक (Sakshi Malik) ही तिच्या अभिनया इतकीच सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पाहा साक्षीचे हॉट फोटो. रंगीत बिकीनीत साक्षी आकर्षक दिसत आहे. बेबी पिंक रंगाच्या बिकीनीत साक्षी मनमोहक दिसत आहे. बम डीगी डीगी गाण्यातून तिला प्रसिद्धी मिळाली होती. मोनोकीनीत ती अतिशय सुंदर दिसत आहे. मालदीव मधील साक्षीचा हा सुंदर फोटो लक्ष वेधत आहे. टबमध्ये आनंद घेताना साक्षी दिसत आहे. बॅकलेस ड्रेस मध्ये साक्षी मनमोहक दिसत आहे. समुद्रकिनारी आनंद घेताना साक्षी दिसत आहे.