Home » photogallery » entertainment » SAISHA BHOIR RANG MAJHA VEGLA FAME ACTRESS REACHED TO HIS DREAM PLACE DISNEYLAND MHGM

Saisha Bhoir : 'रंग माझा वेगळा' फेम साईशा भोईरची स्वप्नपूर्ती; चिमुकलीचे 'ते' फोटो VIRAL

बालकलाकार साईशा भोईर 8 ऑगस्टपासून नवा गडी नवं राज्य या मालिकेत दिसणार आहे. त्याआधी साईशाचं काही फोटो समोर आलेत ज्यात ती तिच्या स्वप्नांच्या गावी मौज मज्जा करताना दिसतेय. मालिका सुरू होत असताना साईशा नेमकी गेलीय कुठे?

  • |