Home » photogallery » entertainment » SAI TAMHANKAR PARTY LOOK AFTER IIFA AWARDS DUBAI SEE PHOTO MHGM

PHOTO: पार्टी तो बनती है! IIFA नंतरचा सईचा पार्टी लुक चर्चेत; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamahnkar) नुकतीच 'आयफा अवॉर्ड'वरुन (IIFA Award) परतली आहे. आयफामध्ये प्राइज मिळवत सईनं मराठी सिनेमाचं नाव सातासमुद्रापार नेलं. आयफा अवॉर्डनंतर सईनं केलेल्या पार्टीचे फोटो तिनं शेअर केलेत.

  • |