Home » photogallery » entertainment » SAI PALLAVI TO SAMANTHA PRABHU THIS ACTRESSES NOT TO WORK IN KANNADA MOVIES MHAD

Sai Pallavi ते Samantha साऊथच्या 'या' टॉप 5 अभिनेत्रींनी अजूनही केलं नाही कन्नड सिनेमात काम

साऊथ अभिनेत्रीचा संपूर्ण देशभर बोलबाला आहे. यातील अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे तर काहींनी कन्नड चित्रपटात मात्र आज आपण अशा मोठ्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी साऊथ इंडस्ट्रीत टॉपला असूनही अजून कन्नड चित्रपटांत डेब्यू केलेला नाहीय.

  • |