होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करीत सांगितले की त्यांची तब्येत बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटवर हलविण्यात आले आहे. रुग्णालयातील बेस्ट मेडिकल टीम त्यांच्यावर उपचार करीत आहे.
2/ 4


सुपरस्टार रजनीकांत यांने यांची तब्येत लवकर सुधारावी यासाठी लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली होती.
3/ 4


प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम हे कोरोनाशी लढा देत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा एस. पी. चरण याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती.