कॅलेंडर गर्ल या चित्रपटातून नावारुपास आलेली रूही सिंग ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
2/ 10
बॉलिवूडसोबतच तिनं दाक्षिणात्य आणि भोजपूरी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
3/ 10
चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
4/ 10
यावेळी देखील तिने असेच काही बोल्ड आणि बिकिनी फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
5/ 10
रूहीनं मॉडलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
6/ 10
फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा जिंकून ती पहिलांदा प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर मिस इंडिया या सौदर्य स्पर्धेत ती रनरअप ठरली होती.
7/ 10
रूहीचं सौंदर्य पाहून तिला काही पंजाबी म्यूझिक व्हिडीओंमध्ये कास्ट करण्यात आलं.
8/ 10
याच दरम्यान 2015 साली मधुर भंडारकर यांच्या कॅलेंडर गर्ल या चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली. या चित्रपटाद्वारे तिनं बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली.
9/ 10
त्यानंतर तिला काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम करण्यासाची संधी मिळाली. यापैकी बोंगू आणि मोसागुल्लू हे चित्रपट सुपरहिट ठरले.
10/ 10
सध्या रूही केरळच्या समुद्र किनाऱ्यांवर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.