'बिग बॉस 14 (Bigg Boss 14) ' विजेती रुबीना दिलैक (Rubina Dilaik) आपल्या फॅशनने नेहमीच चाहत्यांचं मन जिंकत असते. नुकतच तिने बिकीनी शुट केलं आहे. पाहा तिचे फोटो.
2/ 8
बिकीनीत रुबिना साऱ्याचंच लक्ष वेधत आहे.
3/ 8
रुबिनाने समुद्रकिनारी हे शुट केलं आहे.
4/ 8
रुबिनाचा पती अभिनव शुक्लानेही तिच्या फोटोंवर कमेंट केली आहे. तर त्याने फायर आणि लव्ह इमोजी पोस्ट केलं आहे.
5/ 8
आपल्या सुंदरतेने रुबिना नेहमीच साऱ्याचं लत्र आकर्षित करते.
6/ 8
रुबिना लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
7/ 8
छोट्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर रुबिना आता चित्रपटांकडे वळत आहे.