मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Vivian Dsena: आधी गुपचूप दुसरं लग्न करत बनला पिता, आता स्वीकारला इस्लाम धर्म; टीव्ही अभिनेत्याचा मोठा खुलासा

Vivian Dsena: आधी गुपचूप दुसरं लग्न करत बनला पिता, आता स्वीकारला इस्लाम धर्म; टीव्ही अभिनेत्याचा मोठा खुलासा

Vivian Dsena News: 'शक्ती', 'प्यार की एक कहानी', 'मधुबाला' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला टीव्ही अभिनेता म्हणजे विवियन डिसेना होय.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Maharashtra, India