Home » photogallery » entertainment » ROHIT SHETTY HOSTED STANT SHOW KHATRON KE KHILADI 12 CONTESTANTS FIRST PHOTOS VIRAL MHAD

Khatron Ke Khiladi 12: स्पर्धकांची पहिली झलक आली समोर, रुबिना दिलैकपासून शिवांगी जोशीपर्यंत 'या'कलाकारांनी घेतला सहभाग

Fear Factor: Khatron Ke Khiladi 12: सध्या 'खतरों के खिलाडी 12' ची जोरदार चर्चा आहे कोणते कलाकार जबरदस्त स्टंट करताना दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. दरम्यान आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. नुकतंच या सीजनचे स्पर्धक सर्वांसमोर आले आहेत. पाहूया या सीजनमध्ये कोणकोणते कलाकार स्टंटबाजी करताना पाहायला मिळणार आहेत.

  • |