वर्षाच्या शेवटचा महिना सुरू झाला आहे. 2022मध्ये अनेक कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्यांचं म्हणजेच नव्या आलिशान गाड्यांचं स्वागत झालं. कोणत्या कलाकारांनी कोणच्या नव्या कार घेतल्या जाणून घ्या.
2/ 11
बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकमनं टाटा हॅरिअर ही कार खरेदी केली.
3/ 11
बिग बॉस मराठी फेम आदिशनं त्याच्या30 व्या वाढदिवशी स्वत:ला नेक्सॉन कार गिफ्ट केली.
4/ 11
मानसी नाईकला नवरा प्रदीपनं दिवाळीत ऑडी कार गिफ्ट केली.
5/ 11
जीव माझा गुंतला फेम योगितानं देखील स्वत:ची पहिली कार खरेदी केली. तिनं स्वत:ला ह्युंदाई कार गिफ्ट केली.
6/ 11
अभिनेत्री परी तेलंगनं देखील नवी कार घेतली.
7/ 11
या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी महागडी कार खरेदी केली.
8/ 11
अभिनेत्री पुष्कर जोगनं डिस्कव्हरी स्पोर्ट लॅर्डओव्हर ही रेड कलरची कार खरेदी केली
9/ 11
अभिनेत्री अन्वितानं देखील 7-8 महिन्यांपूर्वी ब्राऊन कलरची हुंदाई कार खरेदी केली आहे.
10/ 11
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांनी इलेक्ट्रिक लक्झरीयस कार खरेदी केली.
11/ 11
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं नवऱ्या वाढदिवशी निळ्या रंगाची महागडी कार गिफ्ट केली.