Home » photogallery » entertainment » RINKU RAJGURU NEW PHOTOSHOOT IN SAREE MHAA

साडीत खुललं रिंकू राजगुरूचं रुप; PHOTO पाहून चाहते सैराट

अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) नुकतेच काही ट्रेडिशनल लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते म्हणतात, 'रिंकू तुझ्या फोटोंचं येड लागलं'

  • |