अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची दुसरी मुलगी आणि प्रोड्यूसर रिया कपूरने (Rhea Kapoor) बॉयफ्रेंड करण बूलानी (Karan Boolani) सोबत विवाह केला. तर १६ ऑगस्टला रात्री लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. त्यासाठी संपूर्ण कुटुंबाने स्टायलीश एंट्रीत पार्टीला हजेरी लावली होती. तर बहीण जान्हवी कपूर आणि अर्जूननेही हजेरी लावली होती. सुंदर थीम लुकमध्ये सगळे दिसत होते.