अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput) प्रकरणात सीबीआय (CBI) आज सलग पाचव्या दिवशी रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) चौकशी करत आहे. रिया आपण 8 जूनला सुशांतचं घर सोडलं त्यानंतर त्याच्याशी बोलणंही झालं नसल्याचं वारंवार सांगते आहे. मात्र रियाचे 12 जूनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावरून रियाच्या स्टेमेंटवर प्रश्न उपस्थित होत आहेत. (फोटो सौजन्य - @rhea_chakraborty/Instagram)