मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'आनंदाचे दिवस पुन्हा आले' अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या इन्स्टा पोस्टची होतेय चर्चा

'आनंदाचे दिवस पुन्हा आले' अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या इन्स्टा पोस्टची होतेय चर्चा

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आजही सुशांतचे चाहते तिच्यावर जोरदार टीका करताना दिसतात