Home » photogallery » entertainment » REEMA SEN CELEBRATE HER BIRTHDAY TODAY SEE HER BOLD PHOTOS MHAD

HBD: कधीकाळी बोल्ड फोटोशूटमुळे निघाला होता अजामीनपात्र वॉरंट; ती रीमा सेन सध्या काय करते?

रीमा सेनने फरदीन खानच्या 'हम हो गये आपके' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिने 'मालामाल वीकली' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली होती.

  • |