अजय देवगणच्या पुतण्यासोबत बॉलिवूड डेब्यू करणार रविना टंडनची लेक; लवकरच सुरु होणार शूटिंग
बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' रविना टंडनने आपल्या अभिनय आणि ग्लॅमरस अंदाजाने 90 चा काळ गाजवला आहे. तर अभिनेता अजय देवगणनेसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.