शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आपल्या लेटेस्ट फोटोंमध्ये खुपचं हॉट आणि बोल्ड दिसून येत आहे. अपूर्वाने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती रेड ड्रेसमध्ये चाहत्यांना घायाळ करत आहे. चाहत्यांनी फोटोवर नशेली आंखे, चेहरा है या चांद खिला है, लुकिंग हॉट अशा विविध कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. अपूर्वाच्या प्रत्येक फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतं असतो. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून शेवंताच्या रुपात ती घराघरात पोहोचली आहे. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता दिली आहे.