मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी' ची धमाकेदार एन्ट्री

'रात्रीस खेळ चाले 3' ची उत्सुकता वाढणार! मालिकेत होणार 'वच्छी' ची धमाकेदार एन्ट्री

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पहिल्या दोन पर्वासारखीच पसंती प्रेक्षक आता तिसऱ्या पर्वालाही देत असल्याचं दिसून येतंय.