Home » photogallery » entertainment » RASHMIKA MANDANNAS BOLD LOOKS GO VIRAL LIVE ON INTERNET SEE PHOTOS MHAS

Viral : Rashmika Mandanna चा बोल्ड लूक इंटरनेटवर होतोय व्हायरल, पाहा PHOTOS

Pushpa: the Rise movie : Rashmika Mandanna सध्या तिचा को-स्टार अल्लू अर्जुन सोबत 'Pushpa' चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते, परंतु आज पुष्पा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. याआधी रश्मिका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केरळला गेली होती. जिथे ती खूपच बोल्ड अंदाजात दिसली. पाहा PHOTOS

  • |