मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » रश्मिकाने लहानपणी 'या' मराठी गाण्यावर धरला होता ठेका; म्हणाली, 'तेव्हाच माझी मराठी गाण्यांशी...'

रश्मिकाने लहानपणी 'या' मराठी गाण्यावर धरला होता ठेका; म्हणाली, 'तेव्हाच माझी मराठी गाण्यांशी...'

रश्मीका मंदाना साऊथ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मागच्या वर्षात आलेल्या 'पुष्पा' चित्रपटात तिने श्रीवल्ली ही भूमिका साकारत सगळ्यांनाच वेड लावले होते. रश्मिका लवकरच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’मध्ये ती सहभागी होणार आहे. इतकंच नाही तर या कार्यक्रमामध्ये ती लावणी ही सादर करणार आहे. पण यादरम्यान ती मोठा खुलासा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India