Home » photogallery » entertainment » RASHMIKA MANDANNA AND RAKSHIT SHETTYS RELATIONSHIP FACTS READ IN MARATHI MHAD

रश्मिका मंदनानं 19 व्या वर्षी रक्षित शेट्टीसोबत केला होता साखरपुडा! 'या' कारणानं तुटलं नातं

अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सर्वांनाच माहिती आहे, मात्र असेही काही लोक आहेत ज्यांना तिच्या पर्सनल लाईफबद्दल फारशी माहिती नाही. आज आपण अभिनेत्रीच्याबाबतीत अशीच काहीशी माहिती पाहणार आहोत.

  • |