Home » photogallery » entertainment » RASHMIKA MANDANA WROTE EMOTIONAL POST FOR HER FRIENDS ON FRIENDSHIP DAY MHNK

Rashmika Mandana : 'तुमच्यामुळेच मी आज इथे आहे'; रश्मिका मंदानाने मित्रांसाठी लिहिली भावनिक पोस्ट

काल सर्वानी फ्रेंडशिप डे अगदी उत्साहात साजरा केला. अनेक कलाकारांनी देखील मित्र-मैत्रिणी सोबतचे फोटो शेअर केले आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने देखील फ्रेंडशिप डे निमित्ताने मित्रांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

  • |