रश्मी देसाई अडकणार लग्नाच्या बेडीत? ब्रायडल लूकमधले PHOTOS झाले VIRAL
आपल्या बोल्ड लूकमुळे काय चर्चेत असणाऱ्या आणि नागिन-4 मालिकेतून घराघरात पोहोचलेली रश्मी देसाई लग्नाच्या बेडीत अडकणार का?
|
1/ 8
आपल्या बोल्ड लूकमुळे काय चर्चेत असणाऱ्या आणि नागिन-4 मालिकेतून घराघरात पोहोचलेली रश्मी देसाई लग्नाच्या बेडीत अडकणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेला पुन्हा एकदा उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
2/ 8
रश्मी देसाईनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोनंतर तिच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे.
3/ 8
रश्मी देसाई ब्राइडल फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये आपण पाहू शकता की रश्मीनं लाल रंगाचा घागरा घातला आणि आणि ट्रेडिशनल लूक केला आहे.
4/ 8
या फोटोशूटमध्ये रश्मी नटलेल्या नवरीसारखी दिसत आहे. तिचा हा हटके आणि ट्रेडिशनल लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.
5/ 8
रश्मीच्या या फोटोंवर अनेक युझर्सनी लग्नासंदर्भात प्रश्न विचारला आहे. याशिवाय रश्मीने आणखीन दोन फोटो शेअर केले आहेत.
6/ 8
या फोटोत साऊथ इंडियन लूकमध्ये रश्मी दिसत आहे. तिच्या या अदा आणि एकूण पेहराव याची सोशल मीडियावर सध्या चर्चा होत आहे.