रश्मी देसाईचं सर्वात हॉट फोटोशूट व्हायरल, Bold फोटोंवर चाहते फिदा
रश्मी देसाईचे (Rashmi Desai) बोल्ड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे
|
1/ 6
भोजपुरी सिनेमा ते टेलिव्हिज असा प्रवास करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या रश्मी देसाईच्या पोस्ट सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
2/ 6
रश्मी देसाईचे बोल्ड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. . (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
3/ 6
यामध्ये तिने गुलाबी रंगाचा डिपनेक गाऊन कॅरी केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. हातात पुस्तक घेऊन तिने यामध्ये पोज दिली आहे. (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
4/ 6
दुसऱ्या फोटोमधील रश्मीचा हा लुक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. एका युजरने यावर लिहले आहे की, एवढे सुंदर कोण कसे काय असू शकतं? एकाने असं लिहिलं आहे की, हे फोटो शेअर केल्यानंतर Temprature वाढलं आहे. (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
5/ 6
रश्मी देसाई हा चेहरा 'उतरन'च्या माध्यमातून घराघरात पोहोचला. त्यानंतर 'बिग बॉस'च्या माध्यमातून तिने सर्वांची मनं जिंकली होती. (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
6/ 6
नुकतेच तिने नागिन मधील तिचा लुक देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांशी जोडले राहण्यासाठी रश्मीने विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. तिचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)