या घटनेमुळे लेडी गागाला काही वर्ष मानसिक तणावाचा सामना करावा लागला होता.ती म्हणाली, “काही वर्ष मी खूप वेगळी मुलगी होते. माझ्यावर जेव्हा बलात्कार झाला त्यावेळी जाणवलेल्या वेदवा मला सतत जाणवत राहिल्या. मी खूप एमआयआर आणि स्कॅन केले पण डॉक्टरांना काहीच आढळून आलं नाही.”