Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 5


बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या अतरंगीपणामुळे ओळखला जातो. सध्या त्याचा सिंबा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाची सर्वत्र चर्चा असताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी रणवीरने तोंड लपवून सिनेमागृहात एण्ट्री घेतली.
2/ 5


नुकताच हनिमूनहून भारतात परतल्यानंतर रणवीरला प्रेक्षकांच्या रिअॅक्शन्स पाहण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून तोंडावर काळा कपडा बांधून सरळ थिएटरमध्ये त्याने एण्ट्री घेतली.
4/ 5


रणवीर सिंग प्रेक्षकांच्या रिअॅक्शन्स पाहत असताना जास्त वेळ त्याला ओळख लपवता आली नाही. कारण सिनेमागृहातील एका फॅनने रणवीरला ओळखलं आणि त्यानंतर पडद्यावरच्या सिंबाला समोर पाहिल्यामुळे फॅन्सना प्रचंड आनंद झाला.