रानू मंडलवर पुन्हा आली स्टेशनवर गाण्याची वेळ? चाहत्यांवर रागावणं पडलं महागात
काही काळापूर्वी रानू मंडल यांनी एका चाहतीला सेल्फी न देता तिच्यावर रागावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
|
1/ 6
पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गात स्वतःचं पोट भरणाऱ्या सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल एका रात्रीत स्टार झाल्या होती.
2/ 6
बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानं त्या त्याच्या हॅप्पी हार्डी अँड हीर या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली आणि त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
3/ 6
पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रानू मंडल यांना सध्या त्यांचं पूर्वीच जीवन जगावं लागत आहे. त्यांनी त्याच्या चाहत्यांना दिलेल्या वागणूकीचा हा परिणाम असल्याचंही बोललं जात आहे.
4/ 6
काही काळापूर्वी रानू मंडल यांनी एका चाहतीला सेल्फी न देता तिच्यावर रागावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
5/ 6
याशिवाय त्यांनी पत्रकारांकडेही अनेकदा दुर्लक्ष केलं होतं. याचाच फटका त्यांच्या स्टारडमला बसला आहे. त्यांच्याच उद्धट वागण्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे.
6/ 6
हिमेश रेशमियानं दिलेल्या संधीमुळे रानू यांचं नशीब पालटलं. त्या त्यांच्या जुन्या घरातून नव्या घरात राहायला गेल्या. मात्र आता त्यांच्याकडे काहीही काम नाही त्यामुळे त्या मीडिया समोर येणंही टाळतात.