मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » एका अपघातामुळे हातातून निसटलं करिअर आणि प्रेम; 13वर्षे व्हीलचेअरवर काढणाऱ्या रंजनांच वेदनादायक आयुष्य

एका अपघातामुळे हातातून निसटलं करिअर आणि प्रेम; 13वर्षे व्हीलचेअरवर काढणाऱ्या रंजनांच वेदनादायक आयुष्य

Marathi Actress Ranjana Deshmukh Life: मराठीतील 70-80 च्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख होय. आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांवर भुरळ पाडली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Maharashtra, India