Home » photogallery » entertainment » RANI CHATTERJEE REACHED THE DARGAH ON THE OCCASION OF NEW YEAR PEOPLE RAISED QUESTIONS ON THE RELIGION OF THE ACTRESS THE NETIZENS MADE A TROLL MHAS

नववर्षानिमित्त दर्ग्यात पोहोचली अभिनेत्री; नेटकऱ्यांनी ट्रोल करत म्हटलं...

Rani Chatterjee trolled : भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जीने नवीन वर्षाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने केली. यावेळी तिनं दर्ग्यात पोहोचून प्रार्थना केली. परंतु, सोशल मीडियावरील अनेक नेटकऱ्यांना तिची दर्गाभेट आवडलेली नाही आणि आता तिला ट्रोल केलं जात आहे. पाहा PHOTOS

  • |