Marathi Serials TRP: दीपा, अरुंधती की गौरी; नव्या वर्षात कोण ठरलं अव्वल? मालिकांचे टीआरपी एकदा पाहाच
स्टार प्रवाहवरील मालिकांनी मागच्या वर्षभरात टीआरपीमध्ये टॉप केलं. त्यातही दीपा आणि अरुंधतीमध्ये चांगलीच चढाओढ होती. आता नवीन वर्षात कोणती मालिका कितव्या क्रमांकावर आलीये पाहा.